पुणे, १३ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): मुंबईसह कोकणात आगमन
झालेल्या मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी सध्या अनुकूल वातावरण आहे. येत्या २४
तासांत कोकणाचा उर्वरित भाग, गुजरातचा काही भाग, मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग, संपूर्ण कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणाचा काही भाग, आंध्र प्रदेश, पश्चिम मध्य आणि वायव्य बंगालच्या उपसागरात मान्सून आगेकूच करण्याची शक्यता
असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, पुढील २ दिवस कोकणासह
संपूर्ण राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे.
पुढील दोन दिवसांत कोकणात
बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पडण्याची शक्यता असून, मराठवाड्यातील काही ठिकाणी
मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची
शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या
९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला
वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84