Type Here to Get Search Results !

चक्क खासदार सुप्रिया सुळे बसल्या चुलीसमोर; वारकरी सेवेत थापल्या भाकरी

 


दि.२५ जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे मात्र तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या भोजनासाठी पिठलं भाकरी करण्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच राज्याच्या राजकारणात सक्रिय असल्याचे दिसून येते. शिवसेना आमदारांनी केलेली बंडखोरी ही राज्यात चर्चेचा विषय बनत असताना महाविकास आघाडीमधील महत्वाचा घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस मात्र सावध भूमिका घेताना दिसत आहे

महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना अजित पवारांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या सुप्रिया सुळे मात्र महाविकास आघाडी सरकार धोक्यात असताना शनिवारी दुपारी यवत गावातील भैरवनाथ मंदिरात पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या जेवण्याच्या सोयीसाठी पिठलं भाकरी करताना व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.