दि.30 जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): राज्याच्या राजकीय
वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस नाही, तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार आहेत, अशी घोषणा स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
राज भवनावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा
दावा केला. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा
केली. एकनाथ शिंदे हे आता थोड्याच वेळात संध्याकाळी राजभवनात राज्याचे 20 वे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याबाबतची
माहिती फडणवीस यांनी दिली. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघे शपथ
घेणार असल्याचं म्हटलं जात होतं.
"राज्याचा विकास
हे मुख्य उदिष्ट असणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व पुढे
नेणार आहे. महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेता येत नव्हते", अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर
फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84