पुणे, दि.२० जून २०२२ (चेकमेट टाईम्स): नौदलात महिला
खलाशींची प्रथमच अग्निपथ योजनेत या वर्षी भरती केली जाणार आहे. यौद्धनौकांवर
त्यांना तैनात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा तीन हजार महिलांची नौदल अग्निवीर म्हणून भरती केली जाईल. पहिली तुकडी ही
१०-२० टक्क्यांची राहिल. त्यांचे प्रशिक्षण ओडिशातील आयएनएस चिल्का येथील आस्थापनेत २१ नोव्हेंबरपासून सुरु होईल.
नौदलात अग्निपथ योजनेबाबत भेदभाव नसेल. जसे आम्ही बोललो, ३० महिला अधिकारी या सध्या युद्धनौकांवर तैनात आहेत. आम्ही ठरवले आहे, आता वेळ आली की महिला खलाशींची भरती करणे, सर्व विभागात महिला असतील, असे व्हाईस अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी रविवारी म्हणाले. १४ लाखांच्या लष्करी सैन्यात महिलांचा १९९० वर्षापासून समावेश होऊ लागला. मात्र २०१९-२० मध्ये त्या अधिकारी होत्या. ७० हजार अधिकाऱ्यांच्या केडरमध्ये महिलांची संख्या केवळ तीन हजार ९०४ (लष्कारात १,७०५, वायुदलात १,६४० आणि नौदलात ५५९) होती. या व्यतिरिक्त ९ हजार अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. सध्या १०० महिला जवान लष्करात आहेत. २०१९-२० मध्ये पहिल्यांदाच 'अदर रँक्स' अंतर्गत महिलांची भरती सुरु झाली. १९९ पेक्षा अधिक सीएमपी महिलांची गेल्या दोन वर्षांमध्ये भरती करण्यात आली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत
आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84