Type Here to Get Search Results !

फुकट घेऊन जा JioPhone!१४९९ रुपयाच्या प्लानमध्ये १ वर्षांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग-डेटा



दि.२२ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): Reliance Jio ने देशात जिओ फोन Jio Phone लाँच केला. ज्या लोकांना फोनवर तसेच रिचार्जवर जास्त पैसे खर्च करावयास वाटत नाही. त्या यूजर्ससाठी कंपनीने हा फोन आणला होता. Jio Phone यूजर्ससाठी कंपनी वेगळा रिचार्ज प्लान ऑफर करते. जर तुम्ही पहिल्यांदा फोन खरेदी करीत असाल तसेच कोणता सेकंडरी फोन खरेदी करायचा असेल तर जिओकडे खूप शानदार ऑफर्स आहेत. जिओकडे असे कॉम्बो रिचार्ज प्लान आहेत. ज्यात जिओ फोन फ्री मिळतो. रिलायन्स जिओच्या १९९९ रुपये आणि १४९९ रुपयाच्या Jio Phone रिचार्ज प्लान संबंधी सविस्तर जाणून घ्या. 1,499 Rupees Jio Phone Recharge Plan जिओकडे १४९९ रुपयाचा कॉम्बो रिचार्ज प्लान आहे. यात यूजर्संना १ वर्षांपर्यंत फ्री सर्विसेज शिवाय JioPhone हँडसेट सुद्धा दिला जातो. जिओच्या प्लानसाठी तुम्हाला १४९९ रुपये खर्च करावे लागतील. या प्लानमध्ये १ वर्षासाठी अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. या फोनमध्ये यूजर्संना एकही पैसे खर्च न करता देशात एसटीडी आणि रोमिंग कॉलिंगसाठी नेटवर्क मिळते. याशिवाय, जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये २४ जीबी हाय स्पीड डेटा ऑफर केला जातो. याशिवाय, जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन या पॅकमध्ये १ वर्षासाठी मिळते.वाचा-Tecno Pova 3 स्मार्टफोन 7,000mAh बॅटरीसोबत भारतात लाँच, २७ जूनपासून Amazon वरून विक्री Jio Phone Specifications जिओ फोनमध्ये २.४ इंचाचा QVGA डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये एचडी कार्ड स्लॉटसाठी सपोर्ट मिळतो. याद्वारे स्टोरेजला १२८ जीबी पर्यंत वाढवले जावू शकते. कॉम्पॅक्ट डिझाइनच्या जिओ फोन मध्ये 1500mAh ची बॅटरी दिली आहे. जिओ फोन एकदा चार्ज केल्यानंतर ९ तासांपर्यंत टाकटाइम मिळत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. जिओ फोन मध्ये हेडफोन जॅक सपोर्ट दिला आहे. ३.५ एमएम ऑडियो जॅक मिळते. फोनमध्ये 0.3 MP फ्रंट व रियर कॅमेरा दिला आहे. याशिवाय, टॉर्च आणि एफएम रेडिओ दिले आहे.वाचा- Smartphone Offers: खूपच स्वस्तात मिळतोय १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणारा मोटोचा भन्नाट फोन, पाहा ऑफर वाचा :Smartwatch: Maxima Max Pro Turbo स्वस्तात लाँच, डिव्हाइस तुमच्या SPO2-हार्ट रेट आणि स्लिपींग पॅटर्नवरही ठेवणार वॉच.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.