पुणे, १४ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): यावर्षी देखील एसएससी बोर्डाचे निकाल वेळेतच (MH board exam results dates) लागणार आहेत. 12 वीचा निकाल मागील आठवड्यात लागला, आता या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यंदा
ऑफलाईन परिक्षा घेण्यात आल्यात त्यात या परीक्षांना थोडा उशीर झाला. त्यामुळे यंदा
बोर्डाचे निकालही उशिराच लागणार अशी
माहिती मिळत होती. मात्र महाराष्ट्र बोर्डाची 10 वीची परीक्षा दिलेल्या
विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची माहिती आहे. शिक्षक सध्या त्यांच्या निकालाच्या
प्रतींचे मूल्यांकन करत आहेत. लवकरच निकाल अपलोड करण्याचे कामही केले जाणार
असल्याचे मानले जात आहे. निकालाची प्रत तपासल्यानंतर गुण नियंत्रित करण्यात येतात.
त्यानंतर निकाल ऑनलाईन अपलोड केला जातो. 10 वीचा निकाल लागण्यापूर्वीच 11वी, पॉलीटेक्नीक आणि इतर कोर्सेसच्या
प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. यामुळे निकालापूर्वीच यासाठी विद्यार्थ्यांना
नोंदणी प्रक्रिया करावी लागणार आहे. निकाल लागल्यानंतर या प्रक्रियेचा दुसरा टप्पा
सुरु होईल. या प्रक्रियेसाठी लागणार्या कागदपत्रांची तयारी आतापासून करावी लागेल.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा !
आम्हाला खाली देण्यात
आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.......!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब
करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब
करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes