पुणे, १४ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): महापालिकेच्या वतीने लवकरच विविध पदांसाठी ५०० जागांवर भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यात लिपिक पदापासून कनिष्ठ अभियंता, सहायक अतिक्रमण निरीक्षक यासह अग्निशमन विभागातील १०० जागांचाही समावेश असणार आहे.
या भरतीसाठी रोस्टरचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच जाहिरात निघेल. ही पदभरती
आयबीपीएस या संस्थेकडून करून घेतली जाणार आहे. त्यासाठी करार केला आहे. पदभरतीत
पारदर्शकता राहावी आणि कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली
जात आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
महापालिकेत कनिष्ठ अभियंता आणि लिपिकांसह सहायक अतिक्रमण निरीक्षक, सहायक विधि अधिकारी, अग्निशामक दलासाठीचे कर्मचारी
यांचीही भरती केली जाणार आहे. ही भरतीप्रक्रिया पारदर्शी असावी यासाठी महापालिकेने
केंद्र शासनाच्या ‘आयबीपीएस’ संस्थेद्वारे परीक्षा घेण्यासाठी करार करण्यात आला आहे. पदभरतीसाठी मोठ्या
प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता गृहीत धरून ही परीक्षा केवळ पुण्यात घेणे शक्य
नाही. त्यामुळे मुंबई, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर यासह इतर शहरांमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन केले जाणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा !
आम्हाला खाली देण्यात
आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.......!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब
करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब
करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84