Type Here to Get Search Results !

लिंबो स्केटिंग मधील गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड विक्रमाबद्दल कु.देशना आदित्य नहारचा सन्मान

 


पुणेदि.१८ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): कु.देशना आदित्य नहारने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी लिंबो स्केटिंग या अत्यंत अवघड स्केटिंगच्या प्रकारामध्ये केलेल्या जागतिक विक्रमाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर चिटणीस प्रशांत गांधी यांनी सत्कार केला.देशना हिने फक्त 13.74 सेकंदांमध्ये 20 गाड्यांच्या खालून स्केटिंग केले. हा जागतिक विक्रम गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदला गेला आहे.

'अत्यंत धाडसी अशा या खेळामधील यश उल्लेखनीय आहे, तिने पुणे शहराची मान उंचावली आहे, यामध्ये देशनाच्या घरातील सर्व सदस्यांचा मोलाचा सहभाग आहे', अशा शब्दात  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर चिटणीस प्रशांत गांधी यांनी कौतुक केले. 'अजूनही मोठ्या जागतिक नोंदी होतील असे प्राविण्य मिळवेन, अशी खात्री  कु. देशना हिने सर्वांना दिली. याप्रसंगी  राकेश देशमुख, कुणाल पवार उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.