पुणे, १४ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत "मीडियम स्पाइसी" या चित्रपटातील "बोलायला बोल का पाहिजे..." हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ललित प्रभाकर हा सई ताम्हणकरच्या मागे चालत आहे आणि पार्श्वभूमीला सुरु असलेल्या निरुत्तर प्रश्नांच्या या गाण्यातून दोघे एकमेकांशी निःशब्द संवाद साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ललितला बरेच काही विचारायचे आहे आणि सईला खूप काही सांगायचे आहे पण दोघांमधला संवाद मात्र हरवलेला आहे असे दिसते आहे. या प्रसंगात त्यांच्या मनातले प्रश्न गीतकार जितेंद्र जोशी यांनी अत्यंत सुंदर शब्दात मांडले आहेत तर संगीतकार हृषीकेश सौरभ जसराज यांनी दिलेल्या हळुवार चालीच्या या गाण्याला जसराज जोशी याच्या आवाजाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. डी.ओ.पी. राघव रामादोस आणि राहुल चौहान यांच्या छायांकनातून आपल्याला मनोहारी आणि नयनरम्य मुंबईचे दर्शन या गाण्यात होते.
प्रसिद्ध
निर्मात्या विधि कासलीवाल यांची निर्मिती आणि ललित प्रभाकर, सई ताम्हणकर, पर्ण पेठे, सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, स्पृहा जोशी, इप्शिता, ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा !
आम्हाला खाली देण्यात
आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.......!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब
करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब
करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes