पुणे, दि.७ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): जागतिक पर्यावरण दिना निमित्ताने दिवांकुर बहुउदेशीय सामाजिक संस्थेने सालाबादप्रमाणे संस्था महाराष्ट्र राज्य अंतर्गत पुरंदर तालुका कुंभारवळण येथे औषधी वनस्पती व देशी फळ झाडे लावण्यात आली. यावेळी संस्थेच्या पुरंदरतालुका अध्यक्षा सौ.पुजाताई धीवार आणी माजी सैनिक सहदेव इंगळे, तसेच पशुवैद्यकीय कर्मचारी दिपक धीवार साहेब, संस्थेच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई म्हस्के, लक्ष्मण म्हस्के सीमा हिरवे, यश धीवार,दर्शन धीवार, तसेच कुंभारवळण येथेल ग्रामस्थ उपस्थित होते. सौ.अर्चनाताई म्हस्के यांनी झाडे लावा आणि अरोग्यासाठी विना खर्च आँक्सिजन मिळवा. असे सांगितले. आपल्यालाआँक्सिजन ची किंमत कोरोना मध्ये कळाली. त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा. हा संदेश दिला व औषधी झाडाचे महत्व पटवून दिले. तसेच पशुवैद्यकीय कर्मचारी दिपक धीवार साहेब नी निसर्गासौंदर्य व पशुसंवर्धन यांचे मोलाचे मार्गदर्शक केले. माजी सैनिक सहदेव इंगळे सरांनी सैनिक जसे देशाचे रक्षण करातात तसेच झाडे ही सर्व जगाचा व निसर्गाचा समतोल राखतात आणि सर्वप्राणी जीव सुष्टी जगवतात. झाडपासुन मनुष्याला जगण्यासाठी लागणारा आँक्सिजन मिळतो.झाडे हे मनुष्याच्या आयुष्यातील महत्वाचा घटक आहे. हे पटवुन दिले. या वेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते तसे रूणानुबंध फांडैशन चे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचान श्रीकांत हिरवे यांनी केले.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला
वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes