पुणे, दि.२० जून २०२२ (चेकमेट टाईम्स): विधान परिषद निवडणुकीत आपापल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी महाविकास आघाडी सह भाजपकडून प्रचंड पैसा खर्च करण्यात येत आहे. आमदारांची विशेष बडदास्त ठेवली जात असून त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था पंचतारांकित अशा 'द रिट्रीट' आणि 'ट्रायडंट' हॉटेलमध्ये करण्यात येत आहे. सर्वपक्षीय आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. मात्र, जमिनीवर राहून काम करणारे आमदार व राज्यमंत्री बच्चू कडू मात्र बिनधास्तपणे मुंबईच्या पवई येथील एका चहाच्या टपरीवर जाऊन अगदी सामान्या सारखे बसून चहा बिस्कीटवर ताव मारला.
बच्चू कडू हे मंत्री पदाचा कोणताही आव न आणता आजही जमिनीवर
आहेत. दुसरीकडे सर्व आमदार हॉटेल मध्ये असताना बच्चू कडू मात्र बिनधास्त आहेत. राज्यसभा
निवडणूकीत देखील बच्चू कडू हे कोणत्याही हॉटेल मध्ये गेले नव्हते. अगदी मतदानाच्या
आदल्या दिवशी बच्चू कडू मुंबईत गेले होते. टपरीवर चहा बिस्किटे खातानाचा हा व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत
आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes