मोदी महागाई बाजार किराणा दुकान, भाजी विक्री, पुष्प भांडार, महिला
बचत गट, फळ
विक्री, अमृततुल्य, मासळी अशी स्टॉलला नाव देण्यात आली होती. मासे
विक्रीच्या स्टॉलवर भाजपच्या नेते मंडळीची नावे देऊन विक्री करण्यात आली.
त्यामध्ये 'चंपा
पापलेट, गोपी
बांगडा,' अशी
नाव होती.
यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की, 2014 पर्यन्त जो चहा 3 रुपयांना होता आणि
तेलाचा डबा 1200 पर्यंत होता. आता तोच तेलाचा डबा 2800 रुपयांना मिळत आहे. अशीच
दरवाढ इतर वस्तूंची देखील असून त्यामुळे आम्ही आज मोदी महागाई बाजार आयोजित करून
केंद्र सरकारचा निषेध करीत आहोत, यापुढील
काळात महागाई नियंत्रणात न आल्यास अधिक तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी
यावेळी दिला.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.......!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes