Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी वर्धापन दिनानिमित्त केले "सैनिक सन्मान संमेलनाचे" आयोजन.....


पुणे, जून २०२२ (चेकमेट टाईम्स): आज दिनांक १२ जून २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी २३ व्या वर्धापन दिनानिमित्त... राष्ट्रवादी माजी सैनिक सेल आयोजित "सैनिक सन्मान संमेलन" आयोजित करण्यात आले, यात वीर पत्नी, वीर माता-पिता, वीर पुत्र व युद्धविर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार मा.श्री.चेतन दादा तुपे पाटील, सैनिकांचे प्रेरणास्थान आदरणीय कर्नल संभाजी पाटील साहेब (निवृत्त), राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष मा.श्री.प्रशांतजी जगताप, प्रसिध्द व्यखाते, ऍडवोकेट मा.श्री.संभाजी राव मोहिते साहेब, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री.सुरेश आण्णा घुले, चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे संघटक सचिव मा.श्री.मंगेशजी मोरे, इन्स्पेक्टर नरावडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेल चे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.दिपक गणपतराव शिर्के, प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, प्रदेश उपाध्यक्ष पोपटराव पडवळ, पुणे शहराध्यक्ष अविनाश ढोले पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटक कॅप्टन वसंत अजमाणे, प्रदेश संघटक कॅप्टन शेषराव काळवाघे, प्रदेश सह-संघटक तातेराव मुंडे, प्रदेश सह-सचिव कॅप्टन कांगणे साहेब, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष खामकर साहेब, कॅप्टन परशुराम शिंदे साहेब, प्रदेश कार्यकारणी सदस्य साहेबराव खळदकर साहेब आदी, शेकडो माजी सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. शहीद स्मारक "अमर जवान" शहीद सैनिकांना मानवंदना कर्नल संभाजी पाटील यांनी दिली तसेच दिपप्रज्वलन आमदार तुपे साहेब व प्रशांत जी जगताप यांनी केले.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...! आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/ आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/ आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.