पुणे, १४ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप तर्फे दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता १८ जून रोजी करियर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.कोंढवा पारगेनगर येथील सिटी लॉन्स येथे दुपारी दीड वाजता हे शिबीर होणार आहे.
ज्येष्ठ
सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून
कोंढवा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील उदघाटन करणार
आहेत.करियर मार्गदर्शक संजय साळुंके,मानसशास्त्रज्ञ डॉ. विभा देशपांडे इत्यादी
मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम इसाक बागवान यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
पुणे मनपा समाजविकास विभागामार्फत 70 टक्क्यांहून जास्त गुण प्राप्त विद्यार्थ्यांना मौलाना अबुल कलाम आझाद तसेच शाहिर अण्णाभाऊ साठे योजने अंतर्गत अनुक्रमे 15 हजार दहावी करीता 10 हजार रूपये दहावी बारावीतील विद्यार्थांना शिक्षण फी तसेच बारावीत उज्ज्वल यश प्रात केलेल्या विद्यार्थ्यांना 25 हजार रूपये धनादेश देण्यात येणार आहेत.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा !
आम्हाला खाली देण्यात
आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा.......!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब
करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब
करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes