पुणे, दि.७ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): जागतिक पर्यारण दिनानिमत्ताने आज रविवार, 5 जून रोजी वारजे कर्वेनगर विभागाअंतर्गत समाज विकास विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान व रॅली काढण्यात आली.आरोग्य खात्यातील पदाधिकारी ,समूह संघटिका शीतल साळुंखे ,श्रद्धा केंगार ,समूपदेशिका विद्या गुंडाळ, आरती मोरे, स्वचछता सेवक आणि अष्टविनायक बचत गटाच्या महिला अध्यक्ष ज्योती देशकर ,उपाध्यक्ष अलका कापसे व तसेच इतर सभासद शारदा बुदे, कल्पना दांडेकर ,स्वाती वंदे कळत , आणि कामगार भूषण राजेंद्र वाघ आणि अनेक पर्यारणप्रेमींनी यात सहभाग घेतला.वारजे हायवे चौक ते गणपती माथा या मार्गावर स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले, चालता चालता सुका कचरा गोळा करण्यात आला. आणि पर्यावरण संतुलित राहण्यासाठी जनजागृती होण्याकरिता घोषणा देण्यात आल्या.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला
वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84