दि.२३ जून २०२२
(चेकमेट टाईम्स ): जेष्ठाच्या अंगावर
उडी मारून त्यांना नाल्यात ढकलून देत गळ्यातील दीड लाखांची सोनसाखळी हिसकावून
नेल्याची घटना मंगळवारी दुपारी कर्वेरस्त्यावरील मृत्यूंजयेश्वर मंदिराजवळ घडली.
याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारदार हे
कोथरुडमधील मृत्युंजयेश्वर मंदिर परिसरात राहायला आहेत. मंगळवारी दुपारच्या
सुमारास ते कर्वे रस्त्याच्या बाजूला थांबले होते. त्यावेळी आलेल्या चोरट्यांनी
त्यांना धक्का देऊन नाल्यात पाडले. त्यांच्या गळ्यातील दीड लाखांची सोन्याची साखळी
हिसकावून नेली. त्यांनी आरडाओरडा करेपर्यंत चोरटे पसार झाला होते. दरम्यान, परिसरातून जाणारे नागेशकुमार नलावडे आणि
टेम्पो चालकांला घटना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कोथरूड
पोलिसांसह अग्निशमन दलाने धाव घेत जेष्ठाची सुटका केली.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84