दि.२५ जून २०२२ (चेकमेट
टाईम्स ): साधू संत येती घरा
, तोची दिवाळी दसरा.. अगदी या ओवी प्रमाणे आपल्या पुण्यात हा
सण साजरा झाला... प्रत्येकाने आपल्या परीने वारकरी सांप्रदायाचे स्वागत , आदरतिथ्य केले ह्यात गणेश मंडळे ही मागे नव्हते गणेशोत्सव मंडळांनी जेवण ,
अल्पोपहार , केशकर्तनालय , आरोग्य सुविधा आणि अशी बरीच सेवा केली...
पण यांच्या रूपाने कार्यक्षम , कल्पक नेतृत्व लाभलेले एरंडवणा येथील " श्री शनी मारूती बाल गणेश
मंडळ ट्रस्ट " यांनी' निर्मल वारी ' या उपक्रमाच्या अंतर्गत " स्वच्छ वारी, चकाचक
वारी " याचे नियोजन केले मंडळाच्या
कार्यकर्त्यांनी पुणे ते दिवेघाट दरम्यान पायी वाटचाल करून तब्बल पंचेचाळीस (४५)
गारबेज बॅग ( कचरा भरण्यासाठी वापरतात त्या हिरव्या रंगाच्या मोठ्या पिशव्या. )
कचरा गोळा करून अनोखा उपक्रम राबवला , ह्याकरता मंडळाचे
कार्यकर्ते ह्यांना मानाचा मुजरा !
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो
करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84