दि.२२ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): टीम इंडिया व इंग्लंडमधील टेस्ट सिरीजच्या अखेरच्या सामन्याआधी टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहली कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर केलेल्या कोरोना चाचणीत त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. विराट व त्याची पत्नी अनुष्का हे मालदिवला फिरायला दगेले होते. तेथून विराट थेट इंग्लंडला पाचवा कसोटी सामना खेळण्यासाठी पोहोचला. मात्र तिथे पोहचताच त्याचा अहवान कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आता तो इंग्लड विरोधातील अखेरचा सामना खेळू शकणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
इंग्लंड व टीम
इंडियामधील पाचवा सामना हा 1 ते 5 जुलै दरम्यान इंग्लंडमधील बर्मिंगहम येथील
एजबस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे. ही मालिका गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात
खेळवली गेली होती. मात्र त्यावेळी कोरोना मोठ्या प्रमाणात वाढल्याने या मालिकेचा
शेवटचा सामना पुढे ढकलण्यात आला होता. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया
असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती
आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात
आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84