दि.30 जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): उत्तर प्रदेशमधील लखीमपूर
जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मोठ्या बहिणीने आपल्या
चार प्रियकरांसोबत मिळून छोट्या बहिणीवर बलात्कार करवला आणि त्यानंतर तिची
निर्घृणपणे हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.
पोलिसांना काही दिवसांपूर्वी उसाच्या शेतामध्ये एका मुलीचा मृतदेह आढळला होता. चौकशीदरम्यान मृत मुलीची मोठी बहीण थोडी चाचपडताना दिसली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी अधिक चौकशी केल्या ती पोपटासारखी बोलू लागली आणि प्रियकरांसोबत मिळून छोट्या बहिणीवर सामूहिक बलात्करा करून तिची हत्या केल्याची कबुली दिली.याबाबत लखमपूर जिल्ह्याचे एसपी संजीव सुमन यांनी माहिती देताना सांगितले की, मृत बहिणीच्या मोठ्या बहिणीचे गावातील चार-पाच मुलांसोबत अवैध संबंध होते. छोट्या बहिणीचा मात्र याला विरोध होता. त्यामुळे मोठ्या बहिणीने छोट्या बहिणीचा काटा काढायचे षढयंत्र रचले आणि तिला शेताकडे बोलावले. शेतात आधीपासूनच उपस्थित प्रियकरांनी पीडितेसोबत जबदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडितेने विरोध केल्यानंतर मोठ्या बहिणीने तिचा एक हाथ आणि दुसऱ्या साथिदाराने दुसरा पकडला. यानंतर आरोपींनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपींनी पीडितेची ओढणीने गळा आवळून हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. यात पीडितेच्या मोठ्या बहिणीचा आणि सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार आरोपींचा, तसेच इतर दोघांचा समावेश आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर
फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84