दि.30 जून २०२२ (चेकमेट टाईम्स ): शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शिंदे गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. कालच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. आज एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले आहेत. फडणवीस-शिंदे सरकारचा आजच शपथविधी होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गोव्यातून एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा करून आजच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी राज भवनाच्या दरबार हॉलमध्ये 7.30 वाजता शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजप कडून हे शपथ घेण्याची शक्यता
- चंद्रकांत पाटील
- सुधीर मुनगंटीवार
- गिरीष महाजन
शिंदे शिवसेना गटाचे हे मंत्री उद्या शपथ घेऊ शकतात
- उदय सामंत
- तानाजी सावंत
- संजय शिरसाट - किंवा संदीपान घुमरे
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर
फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84