पुणे, दि.१८ जून २०२२ (चेकमेट टाईम्स): बदलत्या जीवनशैलीत आरोग्यासाठी वरदान असलेल्या प्राचीन भारतीय योग चिकित्सेला
संपूर्ण जगाने स्वीकारले आहे.योग साधनेस जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.जागतिक
नेते,विविध कंपन्यांचे सीईओ,खेळाडू,कलाकार हे नियमितपणे योगासने करत असून त्यामुळे आयुष्यात
सकारात्मक बदल झाल्याचेही दिसत आहेत.
पुण्यात वेदांत सांस्कृतिक मंच व संकल्प प्रतिष्ठान यांच्या
संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार
आहे.कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे सकाळी ६.३० ते ८.३० ह्या वेळेत
योगासनांची प्रात्यक्षिके करून घेण्यात येणार आहेत.योग क्षेत्रातील दिग्गज अलका
जाधव,मनोज साळी, मुसळे,मनाली देव हे पूर्णवेळ उपस्थित राहणार
आहेत.निरामय हटयोग केंद्राचे आचार्य डॉ केदारनाथ ह्यांची मुख्य उपस्थिती राहणार
आहे.
तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे व योग
दिन कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी व्हावे असे आवाहन वेदांत सांस्कृतिक मंच व
संकल्प प्रतिष्ठान च्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84