पुणे दि. ११ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : नांदेड जिल्ह्यातील उमरीचे
माजी नगराध्यक्ष व आर्यवैश्य समाजसेवक विजयकुमार पंढरीनाथ उत्तरवार यांनी
पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईसाठी 1 कोटी रुपयांचे शुद्ध सोन्याचे दोन मुकूट बनवले
आहेत.
उत्तरवार यांनी काही दिवसांपूर्वी देवाला हे मुकुट अर्पण करण्याचा संकल्प केला होता. हे दोन्ही मुकूट एकूण 1968 ग्राम शुद्ध सोन्यापासून बनविले गेले आहेत. त्यांची एकूण किंमत 1 कोटी 3 लाख रुपये आहे. मे.विजयकुमार पंढरीनाथ उत्तरवार सराफ आणि जयश्री उत्तरवार यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र ओंकार, अरविंद, अजय, अच्युत आणि डॉ. अनंत उत्तरवार हे मुकुट अर्पण करण्यासाठी येणार आहेत. कोरोनाच्या सुरुवातीला विजयकुमार उत्तरवार ह्यांनी उमरी नगर परिषद, सरकारी दवाखाना आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठीही भरघोस देणगी दिली होती.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची
वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट
करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84