Type Here to Get Search Results !

पुण्यात एक आठवड्यात सलग ३ गोमातेचे अपघात

 


पुणेदि. जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): पर्वा उत्तमनगर शिवणे रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत एका गाईचा मृत्यू झाला ही घटना ताजीच असताना काल रविवार सकाळी ५.३० वाजता एक वासरू आणि आज सोमवार सकाळी ७ वाजता एक गायीचा परत अपघात झाला.

गाई आणि वासराला खोलवर जखमा झाल्या आहेत.बजरंग दलाच्या गोरक्षकांनी प्राथमिक उपचार करून चौकशी केल्यावरही गाई आणि वासरू सुद्धा मालकी हक्काची असल्याचे समजले मालकाशी संपर्क साधून त्याला बोलावले आणि गायी गोठ्यात बांधण्यात सांगितले.

भविष्यात गाई रस्त्यावर दिसल्यास त्यांच्यावर प्राणी क्लेश प्रतिबंद कायदा १९६० नुसार कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात येईल याची ताकीद दिली.बजरंग दल आता शांत बसणार नाही कारवाई सुरू होणार स्थानिकांनी याची नोंद घ्यावी, आणि आपल्या गायींची सोय लावावी.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.