पुणे, दि.२६ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): पुण्यामध्ये
पुन्हा एकदा बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातल्या हवेली
तालुक्यात ही वस्तू आढळली आहे. बॉम्बशोध पथकही इथं दाखल झालं आहे.
हवेली तालुक्यातल्या मांजरी खुर्द इथल्या आण्णासाहेब मगर
विद्यालयाच्या उजव्या बाजूला बॉम्ब सदृश वस्तू अभिमान रोहिदास गायकवाड यांच्या
निदर्शनास आली. त्यांनी पोलीस पाटील अंकुश उंद्रे व अशोक आव्हाळे यांना याविषयी
माहिती दिली. या दोघांनी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या पी आय गजानन पवार यांना संपर्क
केला.
तात्काळ मांजरी खुर्द इथं पोलीस पथक व बाॅब शोध पथक दाखल
झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खूप वर्षांपूर्वीचा जुना ग्रेनेड तिथे
आढळून आलेला आहे. ७,८ वर्षापूर्वी त्या ठिकाणी भराव टाकण्यात
आला होता. पावसामुळे ते आता वर आलेले दिसत आहे. पोलीस आणि बॉम्ब शोध पथक तपास करत
आहे.
वरील वृत्त खाली
लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84