पुणे, दि.२० जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या विरोधात पुण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुख यांच्या विरोधात एका महिलेने आरोप केले होते. त्यानंतर श्रीकांत देशमुख यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.
याबाबत एका महिलेने डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानंतर श्रीकांत अप्पासाहेब देशमुख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
करण्यात आला. पीडीत महिला पुण्यातील आहे. देशमुख यांची महिलेशी ओळख झाली होती.
त्या वेळी गे ल्या तीन वर्षांपासून पत्नीशी मतभेद झाले आहेत. त्यामुळे पत्नीला
लवकरच घटस्फोट देणार असल्याची बतावणी देशमुख यांनी महिलेकडे केली होती. त्यानंतर
देशमुख यांनी बलात्कार केल्याचे पीडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84