Type Here to Get Search Results !

पुण्यात इन्स्टाग्रामवरील ओळखीतून शाळकरी मुलीवर अत्याचार

 



दि. 0 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून तरूणाने 15 वर्षीय शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना आंबेगाव बुद्रूकमध्ये घडली आहे. याप्रकरणी रोहन दास (पूर्ण पत्ता माहित नाही) याच्या विरोधात बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

पीडित 15 वर्षीय शाळकरी मुलीची आरोपी दास याच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. दासने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडवून लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर गृहप्रकल्पाच्या गच्चीवर नेऊन मुलीवर अत्याचार केला. मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रकरणाला वाचा फुटली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वर्षा घोगरे तपास करत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=K5cGouXSorA

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.