दि. 04 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): नागपूरच्या सावनेरमधून धक्कादायक घटना समोर आली असून लॉजवर प्रेयसीसोबत शरीरसंबध ठेवणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रेयसी सोबत लॉजमध्ये थांबलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचा स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
अजय परतेकी असे मृत तरुणाचे नाव असून काल संध्याकाळी तो सावनेर शहरातील केशव लॉजमध्ये आपल्या प्रेयसी सोबत आला होता. दोघेही आत गेल्यानंतर थोड्यावेळाने अजय आपल्या रूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आला. घाबरलेल्या प्रेयसीने त्याच्या मित्रांना बोलावले, त्यांनी पोलिसांना सूचना दिली. मृत अजयच्या खिशातून स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्या मिळाल्या असून त्याच्या अति सेवनामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर
फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84