पुणे, दि.२२ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): सेंट्रल
बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) चा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल ऑनलाईन पद्धतीने
तत्काळ पाहता येणार आहेत. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी त्यांचा रोल नंबर आणि
शाळेच्या कोडची गरज भासणार आहे.
CBSE १० वीचा निकाल कसा पाहाल -
स्टेप १: गुगल प्लेस्टोअरवरून उमंग अॅप डाउनलोड करा.
स्टेप २: तुमचा मोबाईल नंबर टाकून त्यावर स्वतःची नोंदणी करा.
स्टेप ३: आता CBSE निकाल टॅबवर क्लिक
करा.
स्टेप ४: आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा म्हणजे: रोल नंबर,
अॅडमिट कार्ड नंबर.
स्टेप ५: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसू लागेल.
स्टेप ६: सर्व तपशील बरोबर आहेत का ते तपासा.
काही दिवसांआधी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल
जाहीर झाला. निकालानंतर प्रवेशाची प्रक्रियाही सुरु झाली. यानंतर CBSE बोर्डाच्या निकालाकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. यंदा CBSE नं दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा ही दोन टर्ममध्ये घेण्याचा निर्णय
घेतला होता. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये टर्म एक परीक्षा तर एप्रिल-मे महिन्यात टर्म
दोन परीक्षा पार पडली होती. म्हणूनच विद्यार्थ्यांच्या मनात धास्ती वाढू लागली
होती. अखेर निकाल जाहीर झाला आहे.
CBSE
बोर्डाकडून टर्म १च्या परीक्षेच्या
निकालानंतर, यावेळी निकाल एकत्रित केला जाणार आहे, म्हणजे टर्म १ आणि टर्म २ च्या
दोन्ही परीक्षांचे निकाल त्यात समाविष्ट केले जातील. CBSE बोर्ड
टर्म २ चा निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थी
अंतिम निकालातून टर्म १ परीक्षेचा निकाल वजा करू शकतात.
वरील
वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84