पुणे, दि.१६ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): धक्कादायक बातमी पुण्यातली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पुण्यात रुग्णाच्या जीवाशी खेळ सुरू असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. रक्ताचा कर्करोग असलेल्या रुग्णाला देण्यात येत असलेल्या औषधात रबराचे तुकडे आढळून आले आहेत. पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये हा प्रकार उघडकीस आला. डेनिलाईट पी नावाच्या औषधात रबराचे बारीक बारीक तुकडे आढळल्याने FDA कडून या औषधाची विक्री थांबवण्यात आली.
रबराचे तुकडे यामध्ये आले कसे? हे औषध देताना रुग्णालयाने औषध पाहिलं नव्हतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात
आहे. या औषधांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील
कारवाई करण्यात येईल असं FDA नं म्हटलं आहे. आता पुढे काय
कारवाई होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील
समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा
! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर
फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84