दि. 01 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): देशात पुन्हा एकदा कोरोनाचे
रुग्ण वाढत आहे. कोरोनाचा धोका वाढत असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन
करण्यात आलं आहे. मास्क घालण्याचं आणि सॅनिटायझर वापरण्याचं आवाहन करण्यात आलं
आहे. देशात 17 हजार
रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 14 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली
असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर 17 हजार नव्या रुग्णांची नोंद
झाल्याने पुन्हा एकदा आरोग्य विभागाने अलर्ट दिला आहे.
देशात सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण केरळ राज्यात आहेत.
केरळमध्ये 4083 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर त्यापाठोपाठ महाराष्ट्रातही
वेगानं रुग्णसंख्या वाढत आहे. महाराष्ट्रात 3640 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तमिळनाडूमध्ये 2069 तर पश्चिम बंगालमध्ये 1524 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
कोरोनाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर
फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84