पुणे,दि.२८ जुलै (चेकमेट टाईम्स) : वारजे परिसरातील रामनगर भाग व टेकडीकडील भागात कमी
दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या
भागात पुरेसा पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. जून महिन्यात पाऊस लांबल्याने
पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे महापालिकेकडून पाणीकपात करण्यास देखील
सुरुवात केली होती. दरम्यान, जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे
पाणीकपात रद्द करण्यात आली आहे. तसेच शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला धरणदेखील
शंभर टक्के भरले असतानादेखील रामनगर परिसरात पाण्याची टंचाईची गंभीर समस्या
निर्माण झाली आहे.
पाणीपुरवठा
विभागाकडून करण्यात येणारी जलवाहिनी दुरुस्तीची कामे, तसेच दर गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली
होणारी पाणीकपात आणि शुक्रवारी, शनिवारी कमी दाबाने होणार्या
पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या त्रासात आणखीनच भर पडत आहे.
रामनगर भागातील
काही ठिकाणी, तसेच आजूबाजूच्या ठिकाणी पुरेसा प्रमाणात
जास्त वेळ पाणीपुरवठा होत आहे. मात्र, टेकडीकडील भागात
कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत
आहे. पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येणारी जलवाहिनी दुरुस्तीची कामे, तसेच दर गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली
होणारी पाणीकपात आणि शुक्रवारी, शनिवारी कमी दाबाने होणार्या
पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या त्रासात आणखीनच भर पडत आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84