Type Here to Get Search Results !

खरंच जगाची विनाशाकडे वाटचाल?; तरुणाचा म्हशीवर बलात्कार

 


पुणेदि.२६ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): उदयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उदयपूर येथे एका तरुणाने म्हशीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणाविरुद्ध पोलीस ठाण्यात अनैसर्गिक कृत्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल घेत पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

ही घटना उदयपूरच्या प्रताप नगर पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. सुंदरवास येथील गारीच्या मोहल्ला येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक तरुण एका म्हशीसोबत अनैसर्गिक संभोग करताना कैद झाला. त्यानंतर तरुणाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिकारी दीनदयाळ गोरा यांनी सांगितले की, रविवारी चिराग नावाच्या प्राणीप्रेमी तरुणाने फोन वरून या घटनेसंदर्भात माहिती दली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आयपीसी कलम ११(१)(अ) च्या कलम ३७७, ५११ अन्वये तरुणाविरुद्ध क्रुएल्टी टू अॅनिमल्स ऍक्ट १९६० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.