पुणे दि. 0९ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादी आणि प्रतीक्षा यादीतून ७७ हजार ७८० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. अद्यापही २४ हजार १२६ जागा रिक्त असून, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना १३ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल.
आरटीईअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित
घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. यंदा
राज्यातील ९ हजार ८६ शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या १ लाख १ हजार ९०६ जागांसाठी २ लाख
८२ हजार ७८३ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले. सोडतीमध्ये प्रवेश जाहीर
झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रिक्त राहिलेल्या
जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास सुरुवात झाली. मात्र
अजूनही २४ हजारांहून अधिक जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रतीक्षा
यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी १३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची
माहिती प्राथमिक संचालक दिनकर पाटील यांनी दिली.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर
फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर
फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes