दि. 01 जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरिजाबाई विठोबा भरणे (वय - ८३) यांचे वृद्धापकाळाने आज शुक्रवार ता. 1 रोजी निधन झाले आहे.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे गाव इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी आहे. त्यांच्या आईला गिरिजाबाई उर्फ जिजी या नावाने ओळखले जात होते. त्यांना धार्मिक व सामाजिक कार्याची आवड होती. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा यांचे गेल्या दीड वर्षांपूर्वी निधन झाले आहे. गिरिजाबाई यांच्या पश्चात रामचंद,आबासाहेब,मधुकर व दत्तात्रय ही चार मुले तर साळुबाई,कुसुम व हिराबाई अशा तीन मुली,सूना नातवंडे असा परिवार आहे.गिरिजाबाई यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून दुपारी २ वाजता भरणेवाडी येथील निवासस्थानानजिक त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या
सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर
फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर
फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर
फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर
फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर
फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes