पुणे,दि.२८ जुलै (चेकमेट टाईम्स) : पुण्यातील चांदणी चौकात पुणे-बेंगलोर हायवेवर PMT बस आणि ट्रक ची धडक झाक्याने त्या अपघातामुळं
बसचं मोठ नुकसान झालं आहे. दरम्यान साताऱ्याकडे जाणारी वाहतूक बराच काळ ठप्प झाली
होती. त्यामुळं कोथरुडकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. पण आता दोन्ही
अपघातग्रस्त वाहनं दूर करण्यात आली असून वाहतूक संथ गतीनं सुरु आहे.
पुणे-बेंगलोर
हायवेवरील चांदणी चौकातील प्रथमेश एलाईट इमारतीसमोर शुक्रवारी सकाळी पावणे आठच्या
सुमारास पीएमटी व ट्रकची एकमेकाला धडक बसल्यानं मोठा अपघात झाला होता. यामुळं
साताऱ्याला जाणारा रस्ता सुमारे दोन तास पूर्ण बंद झाला होता. परिणामी साताऱ्याला
जाणारी वाहतूक बावधन बाजूला ठप्प झाली होती. परिणामी मुळशी, पाषाण
बावधन बाजूने कोथरूडला वाहनं येऊ शकत नव्हती त्यामुळं शहरातील नागरिकांना मोठ्या
वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
दरम्यान, काही वेळातच
वारजे वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी
प्रयत्न सुरू केले. त्यानंतर दोन्ही वाहनं रस्त्यावरुन हटवण्यात आल्यानं आता
वाहतूक संथगतीनं सुरु झाली आहे.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84