Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पाेलीस सतर्क; पिस्तुलासह एकास अटक



पुणेदि.२६ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने वडगांव मावळ परिसरात गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह एकास अटक केली आहे. काही दिवसांवर जिल्हा परिषद निवडणूक होणार असल्याने पुणे एलसीबी सतर्क झाली आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या संशयित आराेपीचे नाव स्वप्नील मु-हे असे आहे. वडगांव बाजारपेठेत स्वप्नीलने कमरेला पिस्तुल लावले हाेते. त्याची चर्चा बाजारपेठेत रंगली हाेती. त्यानंतर पाेलिसांनी संशयित आरोपी स्वप्नील यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्तुल आणि मॅगझीन (दोन जिवंत काडतुस) तसेच एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. काही दिवसांवर जिल्हा परिषद निवडणूक होणार असल्याने पुणे एलसीबीने गुन्हेगारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे अशी देखील चर्चा रंगली आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.