Type Here to Get Search Results !

पुणे जिल्ह्यात विमान शेतात कोसळले, महिला वैमानिक जखमी

 


पुणेदि.२५ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे एक शिकाऊ विमान कोसळल्याची घटना आज(सोमवार) घडली. या दुर्घटनेत वैमानिक भावना राठोड या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात महिला वैमानिकांना प्रशिक्षण दिले जाते. आज सकाळी नेहमीप्रमाणे बारामती येथून विमानाने उड्डाण घेतले. मात्र त्यानंतर हे विमान इंदापूर येथील कडबनवाडी परिसरात आल्यावर त्यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड उद्भवला आणि काही समजण्याच्या आतच विमान परिसरातील एका शेतात कोसळले.

विमान कोसळल्याचे दिसताच त्या शेतामध्ये असलेल्या नागरिकांनी महिला वैमानिक भावना राठोड यांना बाहेर काढले आणि उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले व पुढील तपास सुरू आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.