पुणे, दि.३० जुलै (चेकमेट टाईम्स): सांगलीच्या संकेत महादेव सगर याने राष्ट्रकूल स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. त्याने एकुण २४८ किलो वजन उचलून भारतासाठी स्पर्धेतील पहिले पदक पटकावले.क्लीन अँड जर्कमध्ये संकेत याने १३५ चजन उचलून दमदार सुरुवात केली. तो दुखापग्रस्त असतानाही त्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले. अखेर मलेशियाचा वेटलिफ्टिर मोहम्मद अनिक याने संकेतपेक्षघ केवळ एक किलो वजन जास्त उचलून सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
तिसर्या
प्रयत्नात सुवर्णपदकाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर असणार्या संकेतने १४२ किलो वजन
उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हाताचा कोपरा दुखावल्याने त्याचा
प्रयत्न अयशस्वी झाला. मलेशियाचा वेटलिफ्टिर मोहम्मद अनिक याने संकेत पेक्षा
केवळ एक किलो वजन जास्त उचलून सुवर्णपदक आपल्या नावावर केले आणि संकेतला रौप्य
पदकावर समाधान मानावे लागले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes