Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्र्यांच्या आधीच शरद पवार नाशिकमध्ये; मुख्यमंत्र्यांचा नियोजित जिल्हा दौरा

 


पुणे दि.२९ जुलै (चेकमेट टाईम्स): आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये येणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा दोन दिवसांचा नियोजित जिल्हा दौरा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शऱद पवार हे देखील नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. शरद पवार हे २९३० जुलै रोजी नाशिक व धुळे जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत.

आज दुपारी ओझर विमानतळावर शरद पवार यांचे आगमन झाले. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले.यावेळी माजी आमदार हेमंत टकले, आमदार दिलीप बनकर, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड आदी यावेळी उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.