पुणे
दि १३ जुलै (चेकमेट टाईम्स): हाय टेन्शन वायरला पाय लागल्याने एका तरुणाचा जागीच
मृत्यू झाला आहे.
ही घटना काल सकाळच्या सुमारास घडली.
पुण्यात एका 20 वर्षांच्या तरुणाचा हाय टेन्शन वायरला पाय लागला.
मात्र, यानंतर
त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात दत्तवाडी या भागात ही
घटना घडली. रोहित थोरात, असे मृत
तरुणाचे नाव आहे. रोहित हा स्वतः भाजी विक्रेता आहे. सकाळी दूध आणायला गेला असता
रोहितचा पाय रस्त्यावर पडलेल्या हाय टेन्शन वायरला लागला आणि तो जागीच मृत्यू
पावला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर
उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84