Type Here to Get Search Results !

कॉलेजचा ID दाखवा आणि सवलतीत दारू प्या...; शिक्षणाच्या माहेरघरात महाविद्यालयाबाहेरच लागले फ्लेक्स

 


पुणेदि.२२ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): पुण्यात सध्या काय सुरु आहे असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे आणि याला कारणही तसंच आहे. पुण्यातील लोणी काळभोर इथल्या एम आय टी कॉलेज बाहेर विद्यार्थ्याना चक्क दारू पिण्यासाठी आमंत्रित करणारे फ्लेक्स लावण्यात आले होते. हा फ्लेक्स व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.

द टीपसी टेल्स या हॉटेलचे हा फ्लेक्स होता. लोणी इथल्या कॉलेजच्या बाहेरच हा फ्लेक्स होता. यात विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर देण्यात आली होती. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आयडी कार्ड दाखवा आणि विशेष सवलतीत कितीही ड्रिंक्स घ्या अशी सार्वजनिक जाहीरात देण्यात आली होती. 

विद्यार्थ्यांना दारू पिण्यासाठी खास सवलत देणाऱ्या या हॉटेलवर पोलिस आणि उत्पादन शुल्ककडून कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांची होती. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी देवीप्रसाद शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान, हे पोस्टर वायरल झाल्यानंतर काही वेळात ते काढून टाकण्यात आलं.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.