पुणे, दि.२५ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): कारागृहांमध्ये
क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यामुळे अपवादात्मक प्रकरणे वगळता प्रत्येक
कैद्याला खाट,
गादी आणि उशी उपलब्ध करणे शक्य
नाही, अशी टिप्पणी अटकेत असलेले माजी आमदार
रमेश कदम यांचा अर्ज फेटाळताना विशेष न्यायालयाने केली आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अटकेत असलेले कदम ठाणे कारागृहात आहेत. २०१८ पासून पाठीचा त्रास आहे. जमिनीवर
झोपल्याने अंगदुखीचा त्रासही होत असल्याचा दावा करून त्यांनी खाट, गादी आणि उशी उपलब्ध करण्याची मागणी केली होती.
कारागृह प्रशासनाने मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचा
कदम यांच्या आरोग्याबाबतचा अहवालही सादर केला होता. त्यात कदम यांना खाट, गादी आणि उशीची गरज नसल्याचे म्हटले होते. याशिवाय कारागृहाची क्षमता १ हजार
१०५ कैद्यांची असताना सध्या ४ हजार ५५३
कैद्यांना ठेवण्यात आल्याचेही अहवालात म्हटले होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84