पुणे, दि.२२ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): बरोबर येण्यास नकार देणाऱ्या तृतीयपंथीयावर कोयत्याने वार करणाऱ्या चौघांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार हडपसरमधील कात्रज मंतरवाडी रोडवरील इंदू स्टील कंपनीजवळ १२ जुलै रोजी रात्री दहा वाजता घडला. याप्रकरणी हडपसरमधील वैदुवाडी येथे राहणार्या २२ वर्षाच्या तृतीयपंथीयाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या तृतीयपंथी असून, त्या रात्री घरी जात होत्या. त्यावेळी चौघांनी त्यांना अडवून त्यांच्या
म्हणण्याप्रमाणे त्यांच्याबरोबर जाण्याचा आग्रह करु लागले. त्याला फिर्यादी यांनी
नकार दिला. तेव्हा त्यांनी हाताने मारहाण केली. त्यांच्यातील एकाने कोयत्याने
मानेवर वार केला. फिर्यादी यांनी हात आडवा घातला असता हाताला गंभीर दुखापत झाली.
त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी यांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर
पोलिसांकडे तक्रार दिली असून, पोलीस उपनिरीक्षक खेडकर तपास
करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes