पुणे दि. १२ जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स) : घरकाम करणाऱ्या
महिलेने तीन लाख रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना मार्केट यार्ड भागात घडली. या
प्रकरणी घरकाम काम करणाऱ्या महिलेच्या विरोधात मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा
दाखल केला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद
दिली आहे. या प्रकरणी सुरेखा चव्हाण (वय ४०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्येष्ठ महिला मार्केट यार्ड भागातील गगन विहार सोसायटीत राहायला आहे.
चव्हाण गेल्या वर्षभरापासून ज्येष्ठ महिलेच्या घरात काम करते. ज्येष्ठ महिलेचे
लक्ष नसल्याची संधी साधून तिने कपाटातील तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने
लांबविले. दागिने चोरीला गेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ महिलेने चव्हाण
हिने दागिने लांबविल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक
मदन कांबळे तपास करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर
उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत
असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू
शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या
क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया
प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84