पुणे, दि.२० जुलै २०२२ (चेकमेट टाईम्स): वारजे भागात एका सोसायटीतील दोन सदनिकांचे कुलुप तोडून चोरट्यांनी दोन लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली.
याबाबत प्रवीण व्यवहारे (वय २९, रा. वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वारजे भागातील आरएमडी महाविद्यालयाजवळ शिवरत्न सोसायटीत व्यवहारे राहायला आहेत. चोरटे पहाटे सोसायटीत शिरले. व्यवहारे यांच्या सदनिकेचे कुलुप तोडून कपाटातील २७ हजारांची रोकड तसेच दागिने असा ऐवज लांबविला. याच सोसायटीतील आणखी एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. या सदनिकेतून नेमका किती ऐवज चोरीस गेला, याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. पोलीस उपनिरीक्षक पडवळे तपास करत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84