पुणे दि.०४ ऑगस्ट (चेकमेट टाईम्स): ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना अनाेळखी भामट्याने पुण्यातील एका उच्चशिक्षित तरुणाची फसवणूक केली. यात त्याने बनावट एनएफटी खात्यावर ऑनलाईन पैसे परस्पर ट्रान्सफर करायला लावत दहा लाखांची फसवणूक केली. हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी आशिष नंदकिशाेर काेळाेगे (वय-२६, मु.रा.नाशिक) या तरुणाने वारजे पाेलिस ठाण्यात
साेमवारी तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पाेलिसांनी
मंगळवारी दिली.
आशिष काेळाेगे हा कामानिमित्त सध्या हैद्राबाद येथे
रहाण्यास गेला असून २फेब्रुवारीपासून तो पुण्यातील कर्वेनगर भागात हिंगणे हाेम काॅलनी याठिकाणी राहत
हाेता. या ठिकाणी मेटामास्क काॅन्ट्रॅक्ट नंबरवर ताे ट्रेडिंग करताना डिस्काॅर्ट अॅपवर
तक्रारदार यांना एक लिंक आली असता, त्यांनी ती लींक उघडली.
त्याठिकाणी त्यांनी त्यांचा मेटामास्क अॅपचा पासवर्ड टाकला असता, अनाेळखीने त्याचा फायदा घेऊन त्यावर बनावट एनएफटी खात्यावर तक्रारदार
यांचे नावाचे सात एनएफटी ऑनलाईन ट्रान्सफर करुन एकुण दहा लाख रुपयांची फसवणुक
केली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया
साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84