डॉ.
प्रकाश आमटे हे सध्या रक्ताच्या कर्करोगाने आजारी असून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर
रुग्णालयात पुढील उपचार घेत असल्याचे एकनाथ शिंदे यांना समजले. त्यानंतर पुणे दौरा
आटोपून रात्री त्यांनी डॉ. प्रकाश आमटे याना भेटून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस
केली. तसेच प्रकाश आमटे यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे आणि पुत्र डॉ. कौस्तुभ
आमटे आणि इतर कुटूंबियांशी बोलून एकनाथ शिंदेंनी त्यांच्यावर सुरू असलेल्या
उपचारांची माहिती घेतली.
शिवसेना
आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी देखील याच रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल आहेत.
त्यांची देखील एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी
केली. यावेळी आमदार उदय सामंत, माजी आमदार विजय शिवतारे आणि आमटे कुटूंबीय देखील उपस्थित होते.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल
मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा:https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84