पुणे दि ०५ ऑगस्ट २०२२ (चेकमेट टाईम्स):
कलाजगतामध्ये गेल्या काही वर्षांपासून बरेच सेलिब्रिटी
त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलचे खुलासे करताना दिसत आहेत. यामध्ये हॉलिवूड कलाकार
तुलनेनं जरा जास्त पुढे असल्याचं पाहायला मिळत आहेत. मग ते अफेअर्स असो, एखादा
आजार असो किंवा अगदी त्यांचं खासगी आयुष्य, Sex Life असो.
कलाकारांच्या खासगी आयुष्याशी संबंधित गुपितं उघड होत असतानाच एका
लोकप्रिय हॉलिवूड अभिनेत्रीनं खळबळजनक खुलासा केला आहे. वयाच्या ६० व्या वर्षी
तिनं केलेला हा गौप्यस्फोट सर्वांच्याच भुवया उंचावत आहे.
ही अभिनेत्री आहे, जेनिफर कूलिज 'अमेरिकन
पाय' मध्ये अभिनय करत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या या
अभिनेत्रीनं तिच्या लैंगिक संबंधांवरही मोकळेपणेनं वक्तव्य केलं. गेल्या कित्येक
वर्षांपासून हॉलिवूडमध्ये सक्रिय असणाऱ्या जेनिफरनं, 'अमेरिकन
पाय' या चित्रपचानंतरच्या तिच्या Sex Life वर भाष्य केलं. मला एक मिल्फ (एक अशी महिला, जिच्याकडे
युवक आकर्षित होतात) होण्याचा बराच फायदा मिळाला असं म्हणताना चित्रपटामुळं
आपल्याला लैंगिक संबंधांमध्ये मदत झाली असं ती म्हणाली.
चित्रपटात काम करण्याचे
अनेक फायदे होते असं म्हणताना 'American Pie' ला अधोरेखित करत आपण जवळपास
२०० जणांशी संबंध ठेवल्याची बाबही तिनं उघड केली. जाहिरपणे इतकी मोठी बाब सहजपणे
सांगणाऱ्या जेनिफरनं यावेळी अनेकांनाच धक्का दिला.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर
फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84