दि.०४ ऑगस्ट (चेकमेट टाईम्स): ना.
डॉ. नीलम गोऱ्हे, खा. विनायक
राऊत, खा. अरविंद
सावंत, आ. अजय चौधरी, आ. सचिन अहिर, आ. मनीषा कायंदे, संजना घाडी यांच्या शिष्टमंडळाने
घेतली भेट.
आज राज्याचे
पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्याशी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर होत
असलेले हल्ले, मारहाणीच्या
घटनेबाबत शिवसेनेच्या वतीने प्रत्यक्ष भेटून आज यावर नियंत्रण ठेवून योग्य कारवाई
करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी राज्यात झालेल्या विविध घटनांवर कार्यवाही
करावी अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले.
या सर्व
घटनांवर विशेषत: पुण्यातील घटनेवर प्राधान्याने
योग्य ती कार्यवाही करण्याचे आणि त्याचा अहवाल तयार करण्याचे पोलिस
महासंचालकांनी मान्य केले. शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत आवश्यक त्या सुधारणा
करून परिवहन विभागाचे परिपत्रक दुरुस्त करण्यात येईल असे सांगितले.
महाराष्ट्र
पोलीस मागील काही महिन्यांत गुजरात, आसाम, गोवा राज्यात जास्त दिवस गेले होते
तेंव्हा त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेतली होती का? असा
प्रश्न ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विचारला. याला खा.विनायक राऊत यांनी पाठिंबा
दिला. यावर माहिती घेण्यात येईल असे महासंचालक यावेळी म्हणाले. यावेळी सर्वच
शिष्टमंडळ सदस्यांनी या सर्व घटनांवर दखल घेण्याची मागणी केली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या
आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर
जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त
व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84