Type Here to Get Search Results !

पार्किंग मधील वाहनांना अज्ञाताने लावली आग; लाखो रुपयांचे नुकसान



दि.०४ ऑगस्ट (चेकमेट टाईम्स): दि.०४ ऑगस्ट (चेकमेट टाईम्स): पार्किंग मध्ये लावण्यात आलेल्या दुचाकी, चारचाकी महागड्या वाहनांना अज्ञात आराेपीने आग लावून सुमारे लाख रुपयांचे नुकसान केल्याची घटना काळेवाडी परिसरात इंद्रप्रस्थ काॅलनी येथे मंगळवारी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी वाकड पाेलीस ठाण्यात अज्ञात इसमा विराेधात पाेलिसांनी भादवि कलम ४३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

याप्रकरणी वाकड पाेलीस ठाण्यात ओम प्रकाश जाधुराम यादव (वय-38,रा.काळेवाडी,पुणे) यांनी अनाेळखी आराेपी विराेधात पाेलीसांकडे तक्रार दाखल केली आहे. जुलै राेजी संध्याकाळी ओमप्रकाश यादव यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये दुकानाच्या शटरसमाेर पत्र्याचे शेडमध्ये पार्क केलेल्या स्विफ्ट डिझायर (कार क्रमांक एमएच १४ एचक्यु ०९९४), व शेजारी राहणाऱ्या भाडेकरु यांच्या हाेंडा कंपनीची पॅशन (एमएच १४ ए.एन ९४६५), बजाज कंपनीची प्लॅटिना (एमएच १४ एचएफ ७७२६) व हाेंडा कंपनीची युनिकाॅर्न (एमएच ०३ एजे १०५६) या सर्व गाडयांना अज्ञात इसमाने स्फाेटक पदार्थाच्या सहाय्याने आग लावली.

यात सुमारे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच स्विफ्ट डिझायर कारमध्ये कारचे आर.सी.बुक व इतर कागदपत्रे जळाली आहेत. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी जळलेल्या वाहनाची पाहणी केली आणि पंचनामा केला आहे. वाकड पाेलीस ठाण्याचे पाेलीस उपनरीक्षक अतुल जाधव करत आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/  

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.